ग्रंथाल संचालनालn व अधिनस्त ......श सन...

6
ंथालय संचालनालय व अधिनत कायालयांचे आिुधनकीकरण व ई-ंथालयांमये पांतरीत करणे योजनेस शासकीय मायता देणेबाबत. महारार शासन उच व तं धशण धवभाग शासन धनणणय मरां 2517/..90/2016/साधश 5 मादाम कामा मागण , हुतामा राजगु चौक, मंालय, मु ंबई 400 032 धदनांक: 8 माचण, 2017 वाचा :- 1) शासन धनणणय : मरा 2009/(..309/09)/साधश 5, धद. 5 जून, 2010. 2) शासन धनणणय : मरा 2011/(..25/11)/साधश 5, धद. 29 ऑटोबर, 2012. 3) शासन धनणणय : मरा 2011/(. . 144/11)/साधश 5, धद. 19 सटबर, 2013. 4) शासन धनणणय : मरा 2012/(..253/13)/साधश 5, धद. 7 जून, 2014. 5) शासन धनणणय : मरा 2511/(..235/15)/साधश 5, धद. 19 जानेवारी, 2016. 6) ंथालय संचालनालयाचे प . 34/ई-ंथालय/2016-17/915, धद. 05 मे, 2016. तावना-: ंथालय संचालनालय व या अंतगणत असलेया सवण शासकीय ंथालयातील संपू ण कामकाजाचे व कायालयांचे संगणकीकरण करयाचा धनणणय संदभण . 1 येथील शासन धनणयानुसार घेयात आला होता. तसेच शासकीय धजहा ंथालयांची उपक /धिधजटल उपक थापन करयासाठीचे धनकष व यांची कायणपदती संदभण 2 येथील शासन धनणयानुसार धनधित करयात आली आहे. तथाधप, संदभण . 4 येथील शासन धनणणयात नमूद केयामाणे मा. मंीमंिळाने धद. 2/6/2014 रोजी रायातील सवण शासनमाय सावणजधनक ंथालये ई-ंथालयामये पांतरीत करयाबाबतचा धनणय घेतला आहे. महारार धविीमं िळाचे सन 2016-17 या अथणसंकपीय भाषणामये मा. मंी ,धव, धनयोजन व वने यांनी आजया संगणक युगाचे सामयण ओळखून रायातील सवण शासनमाय सावणजधनक ंथालये ई - ंथालयामये पांतरीत करयाचा धनणणय घेतला आहे. यानुसार या योजनेस शासकीय मायता देयाची बाब शासनाया धवचारािीन होती. शासनधनणणय- ंथालय संचालनालय व अधिनत कायालयांचे आिुधनकीकरण व ई -ंथालयांमये पांतरीत करणे या योजनेस शासकीय मायता देयात येत आहे. ंथालय संचालनालय व अधिनत कायालयांचे आिुधनकीकरण व ई-ंथालयांमये पांतरीत करयासाठी खालीलमाणे सधमती गठीत करयात येत आहे. सदर सधमती ई-ंथालय पांतधरत करयाया अनुषंगाने शासनास शाोत पदतीने मागणदशणन करेल. अनु . पदधसद सदय पद 1 मा. िान सधचव, उच व तं धशण धवभाग, मंालय अय 2. सधचव, माधहती व तंान धवभाग, मंालय सदय 3. NIC (ंथालये) संशोिन अधिकारी तसेच (ई- ंथालय) समवयक, महाराराय सदय 4. के .पी.एम.जी. संथेचा धतधनिी सदय 5. उपसधचव (ंथालये) उच व तं धशण धवभाग, मंालय सदय 6. ंथालय संचालक, ंथालय संचालनालय, महाराराय, मु ंबई सदय सधचव

Transcript of ग्रंथाल संचालनालn व अधिनस्त ......श सन...

गं्रथालय सचंालनालय व अधिनस्त कायालयांच ेआिुधनकीकरण व ई-गं्रथालयांमध्ये रुपांतरीत करणे योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र धशक्षण धवभाग

शासन धनणणय क्र मरागं्र 2517/प्र.क्र.90/2016/साधश 5 मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई 400 032 धदनांक: 8 माचण, 2017

वाचा :- 1) शासन धनणणय क्र : मराग्र 2009/(प्र.क्र.309/09)/साधश 5, धद. 5 जून, 2010. 2) शासन धनणणय क्र : मराग्र 2011/(प्र.क्र.25/11)/साधश 5, धद. 29 ऑक्टोबर, 2012. 3) शासन धनणणय क्र : मराग्र 2011/(प्र. क्र. 144/11)/साधश 5, धद. 19 सप्टेंबर, 2013. 4) शासन धनणणय क्र : मराग्र 2012/(प्र.क्र.253/13)/साधश 5, धद. 7 जून, 2014. 5) शासन धनणणय क्र : मराग्र 2511/(प्र.क्र.235/15)/साधश 5, धद. 19 जानेवारी, 2016. 6) गं्रथालय संचालनालयाचे पत्र क्र. 34/ई-गं्रथालय/2016-17/915, धद. 05 मे, 2016.

प्रस्तावना-:

गं्रथालय संचालनालय व त्या अंतगणत असलेल्या सवण शासकीय गं्रथालयातील सपंणूण कामकाजाचे व कायालयाचंे संगणकीकरण करण्याचा धनणणय संदभण क्र. 1 येथील शासन धनणणयानुसार घेण्यात आला होता. तसेच शासकीय धजल्हा गं्रथालयांची उपकें द्र/धिधजटल उपकें द्र स्थापन करण्यासाठीच े धनकष व त्यांची कायणपध्दती संदभण क्र 2 येथील शासन धनणयानुसार धनधित करण्यात आली आहे. तथाधप, संदभण क्र. 4 येथील शासन धनणणयात नमूद केल्याप्रमाणे मा. मंत्रीमंिळाने धद. 2/6/2014 रोजी राज्यातील सवण शासनमान्य सावणजधनक गं्रथालये ई-गं्रथालयामध्ये रुपांतरीत करण्याबाबतचा धनणणय घेतला आहे.

महाराष्ट्र धविीमंिळाचे सन 2016-17 च्या अथणसकंल्पीय भाषणामध्ये मा. मंत्री ,धवत्त, धनयोजन व वने यांनी आजच्या संगणक युगाच े सामर्थयण ओळखून राज्यातील सवण शासनमान्य सावणजधनक गं्रथालये ई - गं्रथालयामध्ये रुपांतरीत करण्याचा धनणणय घेतला आहे. त्यानुसार या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या धवचारािीन होती.

शासनधनणणय-

गं्रथालय संचालनालय व अधिनस्त कायालयांच ेआिुधनकीकरण व ई -गं्रथालयांमध्ये रुपांतरीत करणे या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. गं्रथालय सचंालनालय व अधिनस्त कायालयाचंे आिुधनकीकरण व ई-गं्रथालयांमध्ये रुपांतरीत करण्यासाठी खालीलप्रमाणे सधमती गठीत करण्यात येत आहे. सदर सधमती ई-गं्रथालय रुपांतधरत करण्याच्या अनुषंगाने शासनास शास्त्रोक्त पध्दतीने मागणदशणन करेल.

अनु क्र. पदधसध्द सदस्य पद 1 मा. प्रिान सधचव, उच्च व तंत्र धशक्षण धवभाग, मंत्रालय अध्यक्ष 2. सधचव, माधहती व तंत्रज्ञान धवभाग, मंत्रालय सदस्य 3. NIC (गं्रथालये) संशोिन अधिकारी तसचे (ई- गं्रथालय) समन्वयक,

महाराष्ट्र राज्य सदस्य

4. के.पी.एम.जी. संस्थेचा प्रधतधनिी सदस्य 5. उपसधचव (गं्रथालये) उच्च व तंत्र धशक्षण धवभाग, मंत्रालय सदस्य 6. गं्रथालय संचालक, गं्रथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंुबई सदस्य सधचव

शासन धनणणय क्रमांकः मरागं्र 2517/प्र.क्र.90/2016/साधश 5

पृष्ट्ठ 6 पैकी 2

सदर सधमतीमिील अशासकीय सदस्यांना प्रवासभत्ता शासनाच्या प्रचधलत धनयमांनुसार देय राहील.

या योजनेअंतगणत सवण माधहती स्त्रोत संगणकामध्ये साठवून (Storage) ठेवण्यात येईल आधण गं्रथोपाजणन (Acquisition), संग्रह (Storage), जतन व संविणन (Preservation & Conservation), पनुणप्राप्ती (Retrieval), उपलब्िता (Availability) आधण प्रदशणन (Access) इ. कामे ईलेक्रॉधनक ककवा धिधजटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येतील. या गं्रथालयाच्या धठकाणी साधहत्यसंग्रह हा धिधजटल स्वरुपात (Format) साठधवलेला असले व इंटरनेट तंत्रज्ञानाच्या आिारे तो वापरण्यात येईल. या योजनेअंतगणत गं्रथालयामध्ये इलेक्रॉधनक स्वरुपातील वाचनसाधहत्य संग्रहाच ेशास्त्रीय पध्दतीने यवयवस्थापन केले जाईल.

ई-गं्रथालय रचना व कायणपध्दती :- ई-गं्रथालयाची रचना खालीलप्रमाणे राधहल.

गं्रथालय नेटवकण (संगणक, कप्रटसण, स्कॅनसण, सयवहणर, इंटरनेट इ.) गं्रथालय संचालनालयाची एम.आय.एस. प्रणाली अद्यावत करणे व शासनमान्य सावणजधनक

गं्रथालयाचे अनुषंधगक कामकाज ऑनलाईन करणे. कें द्र शासन परुस्कृत (NIC) गं्रथालय आज्ञावली (e Granthalaya- webbased ) राज्यस्तरावर

प्रस्थाधपत करणे. IPR चे पालन करुन स्कॅनरच्या सहाय्याने परावर्ततत छापील मजकूर, प्रधतमा, फोटोग्राफ,

धिधजटल ध्वनीमुधद्रत प्रकार, Video इ. प्रकारच ेसाधहत्य वापरण्याची सोय (Digital Access). ऑनलाईन माधहतीस्त्रोत (Online Database) व सी.िी.रॉम/िी.यवही.िी स्वरुपातील

माधहतीस्त्रोत, ज्यात मल्ल्टधमिीया व इंटरॅल्क्टयवह ल्यवहधिओ तंत्रज्ञानाचा सहभाग, पणूण धिधजटल स्वरुपातील गं्रथ (E-book, e-journals, e-databases, e-encyclopedia or multimedia encyclopedia) ककवा तत्सम साधहत्यप्रकार.

गं्रथालय संचालनालयांतगणत “अधंकय संसािने धवकास कक्ष” (Digital Resources Development Cell) ची स्थापना खालीलप्रमाणे करण्यात येईल.

अ.क्र. पदधसध्द सदस्य पद 1 गं्रथालय संचालक अध्यक्ष 2 गं्रथपाल, राज्य मध्यवती गं्रथालय सदस्य 3 अ) िॉ. नाना शेवाळे, गं्रथपाल, गोखले इल्न्स्टट्यटु ऑफ़

पॉलीधटक्स ॲि इकॉनॉधमक्स, पणेु ब) गं्रथालय आधण माधहती व संप्रेक्षक तंत्रज्ञान तज्ञ - श्री. अजय कांबळे, गं्रथपाल, वतणक महाधवदयालय, वसईरोि ( पधिम) धज. पालघर

धनमंधत्रत सदस्य ( गं्रथालय संगणकीकरणाचा धवशेष अनुभव )

4 हस्तधलखीत अधिकारी सदस्य सधचव

या कक्षामाफण त ई-गं्रथालय प्रणालीची धनयंत्रण, धवकास, अद्ययावतीकरण तसेच याकरीता लागणारी

माधहती, तंत्रज्ञान, कौशल्य प्राप्त मनुष्ट्यबळाची धनवि करण्यात येईल. शासकीय गं्रथालयांचे ई-गं्रथालयमध्ये रुपांतर करण्यासाठी उपरोक्त आवश्यक लागणारे साधहत्य (Infrastructure), ई-वाचनसाधहत्य (E-resource), मनुष्ट्यबळ इ. बाबधनहाय आवती व अनावती तपधशल पढुीलप्रमाणे राहील.

शासन धनणणय क्रमांकः मरागं्र 2517/प्र.क्र.90/2016/साधश 5

पृष्ट्ठ 6 पैकी 3

एका शासकीय गं्रथालयाच ेई-गं्रथालयामध्ये रुपांतर करण्यास आवश्यकतेनुसार खालील बाबींचा समावशे करण्यात येईल.

अ.क्र. साधहत्याचा तपधशल संख्या 1 सयवहणर 1

2 संगणक संच 10

3 ई-गं्रथालय आज्ञावली (NIC किून मोफत, सदर तरतूद AMC कधरता) 1

4 कप्रटर (All in one) 1

5 स्कॅनर (धिजीटायझेशनकधरता) 1

6 नेटवकण व केबलींग 10 संगणकाचंे नेटवकण

7 टेधलफोन, ब्रॉिबिॅ इंटरनेट कनेक्शन 1

8 बालधवभागासाठी टॉईज, प्ले स्टेशन, फर्तनचर व अन्य साधहत्य (X-Box) इत्यादी

1 सचं

9 धिधजटल साधहत्याची खरेदी- त्यामध्ये टॅब, I-Pad, प्रोजके्टर, सीिीज, हािणधिस्क, िीयवहीिीज, पेनड्राईयवहज इत्यादी

1 गं्रथालय

10 संस्था सभासदत्व वगणणी 1 गं्रथालय

11 Online Resources Subscription 1 गं्रथालय

12 ई-गं्रथालयासाठी आवश्यक फर्तनचर 1 गं्रथालय

13 युपीएस (UPS) 1 गं्रथालय

14 वातानुकूधलत यंत्रणा 1 गं्रथालय

15 Kindle (e-Book Reader) ई-गं्रथालयाचे सभासद ई-सभासद संख्येच्या 10%

कायणपध्दती :- आवश्यकतेनुसार संगणकािाधरत साधहत्य (Hardware) व आज्ञावली (Software) खरेदी करणे; आिुधनक तंत्रज्ञानयकु्त असे सवणसमावशेक संकेतस्थळ (Website) अद्ययावत करणे; गं्रथालयामिील उपलब्ि वाचनसाधहत्याचा गं्रथसूचीय िेटाबसे (Bibliographical Database)

तयार करणे. गं्रथालयामध्ये उपलब्ि असलेले दुर्तमळ गं्रथ (Rare Books),हस्तधलधखते (Manuscripts),

धनयतकाधलके (Periodicals), वतणमानपत्राची कात्रणे (Newspaper Clippings), स्वामीत्व हक्क (Copyright) संपषु्ट्टात आलेले गं्रथ इ. वाचन साधहत्याच ेधिधजटायजशेन करणे. त्यासाठी माधहती व तंत्रज्ञान कौशल्य प्राप्तमनुष्ट्यबळाची धनयकु्ती करणे;

सावणजधनक गं्रथालयासाठी उपयुक्त धवधवि धवषयांवरील ईलेक्रॉधनक स्वरुपातील वाचनसाधहत्याची वगणणी (Subscription) भरणे व खरेदी करणे.

शासन धनणणय क्रमांकः मरागं्र 2517/प्र.क्र.90/2016/साधश 5

पृष्ट्ठ 6 पैकी 4

वगणणी भरुन घेतलेले ईलेक्रॉधनक स्वरुपातील वाचनसाधहत्य सकेंतस्थळाच्या वा गं्रथालय कायालयातील Wi Fi/ Bluetooth माध्यमातनू गरजू वाचकांना उपलब्ि करुन देणे. त्यासाठी उपलब्ि असलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे.

वाचकांना ई-गं्रथालयाचा वापर (Access) करण्याकधरता ई-गं्रथालयासाठी सिुाधरत सभासद फी आकारण्यात येईल, अशा सभासद वाचकासंाठी फी आकारणी गं्रथालय संचालनालय अधिनस्त कायालयातं एकसमान राहील. अशा प्रत्येक वाचक सभासदांना युजर आयिी (User Id) आधण पासविण (Password) तसेच ई-वाचनसाधहत्य धदले जाईल.

गं्रथालयात आलेल्या व ई-गं्रथालयाची सभासद फी भरलेल्या वाचकंांना गं्रथालयात संगणक व इंटरनेटच्या सहाय्याने धवधहत केलेल्या कालाविीमध्ये ई-वाचनसाधहत्य (E-resources) पाहता येईल, अशी यवयवस्था करणे.

गं्रथालयामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कमणचाऱ्यांना ई-गं्रथालय धवषयक सेवचेे प्रधशक्षण देणे. ई-गं्रथालयायवदारे देण्यात येणाऱ्या सेवा :-

शेअिण कॅटलॉकगग (Shared Catalogue) :- या सेवमुेळे गं्रथपालांना वगेवगेळया धिधजटल गं्रथालयांमध्ये उपलब्ि ताधलकांची माधहती वापरणे शक्य होईल.

वबे ओपॅक (Web-Online Public Access Catalogue) :- या सेवचेा उपयोग करुन धवधवि गं्रथालये आधण माधहतीकें द्राचंी यंत्ररुप ताधलका (Machine Readable Catalogue) इंटरनेट वबेच्या माध्यमातून उपलब्ि केली जाऊ शकते.

आतंर गं्रथालयीन देवघेव सेवा (Inter Library Loan Services) :- धवधवि वाचकांच्या वाचन गरजांच ेसमािान करण्यासाठी ही सेवा उपयुक्त आहे. या सेवमेध्ये एक शासकीय गं्रथालय दुसऱ्या शासकीय गं्रथालयानंा जाळयांच्या माध्यमातनू आंतर गं्रथालयीन देवघेवीच्या स्वरुपावर सेवा परुधवते.

रेफरल सेवा (Referal Services) :- या सेवमेध्ये गं्रथालयामध्ये उपलब्ि नसणाऱ्या माधहतीसाठी जथेे माधहतीची उपलब्िता असते अशा स्त्रोतांचा संदभण धदला जातो.

प्रचधलत जागृत सेवा (Current Awareness Services) :- या सेवमुेळे गं्रथालयातील नवीन गं्रथांची, धनयतकाधलकांची, पेटंट्सची, मानकाचंी, दृकश्राव सािनांची यादी वाचकांच्या धनदशणनासाठी अंतगणत वबेवर प्रदर्तशत केली जाते.

माधहतीची धनविक प्रसारण सेवा (Selective Dissemination of Information Services):- या सेवचेा उपयोग वाचकांच्या मागणीनुसार ई-मेलच्या माध्यमातून माधहती गरजांच ेएकधत्रकरण केले जाते आधण वाचन गरजांच े पथृकरण करुन ई-मेलच्या माध्यमातून संपकण ही केला जाऊ शकतो. ( Ask the Librarian )

गं्रथालय सचंालनालय व अधिनस्त कायालयाचंे आिुधनकीकरण व ई-गं्रथालयांमध्ये रुपांतरीत करण्यासाठी योजनांतगणत मंजूर करण्यात आलेल्या खालील लेखाशीषामिून खचण करण्यात यावा.

मागणी क्र. िब्ल्य,ू4 2205, कला व संस्कृती, 105, सावणजधनक गं्रथालये, पंचवार्तषक योजनांतगणत योजना (03) मध्यवती, धजल्हा व तालुका गं्रथालयांना सहाय्य (03) (08) गं्रथालय संचालनालय आधण सहाय्यक गं्रथालय संचालक यांच्या कायालयाचंे संगणकीकरण (2205 3054) 17, संगणक खचण 21, सामग्री व परुवठा 31, सहाय्यक अनुदाने (वतेनेत्तर) 52, यंत्रसामग्री व सािनसामग्री

शासन धनणणय क्रमांकः मरागं्र 2517/प्र.क्र.90/2016/साधश 5

पृष्ट्ठ 6 पैकी 5

राज्याच े एक धशखर गं्रथालय म्हणनू राज्य मध्यवती गं्रथालय, मंुबईची एक स्वतंत्र ओळख आहे. भारताच ेपधिम धवभागीय कें द्र म्हणनू मान्यता असल्याने येथे देशात प्रकाधशत होणाऱ्या मराठी, कहदी व इंग्रजी साधहत्याच ेजतन व संविणन करण्यात येते. Delivery of Books Act आधण Press and Registration of Books Act अंतगणत गं्रथभेटी दाखल येत असतात. त्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतगणत खालीलप्रमाणे स्वतंत्र लेखाशीषण मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामिून राज्य मध्यवती गं्रथालयाच्या ई-गं्रथालयाचा खचण करण्यात यावा.

मागणी क्र. िब्ल्यू - 4, 2205, कला व संस्कृती,

105, सावणजधनक गं्रथालये, पंचवार्तषक योजनातंगणत योजना (03) (09), राज्य मध्यवती गं्रथालयामध्ये संगणकीकृत गं्रथालय सेवा (2205 3063) 17, संगणक खचण 31, सहाय्यक अनुदाने (वतेनेत्तर)

गं्रथालय सचंालनालय व अधिनस्त कायालयांच े आिुधनकीकरण व ई-गं्रथालयात रुपांतर करणे या योजनेंतगणत खरेदीची प्रधक्रया उदयोग ऊजा व कामगार धवभागाच्या शासन धनणणयानुसार आधण उच्च व तंत्र धशक्षण धवभागाच्या शासन धनणणय क्र. मरागं्र 2511/प्रक्र 235/2015/साधश 5, धद 19/01/2016 अन्वये गं्रथालय संचालनालयासाठी गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरेदी सधमतीच्या मान्यतेने तसचे धवधहत पध्दतीचा अवलंब करुन करण्यात यावी. प्रत्यक्ष प्रकल्पाची अंमलबजावणी करीत असताना धवभागाने माधहती व तंत्रज्ञान धवभागाच े अधभप्राय घेवून कायणवाही करणे आवश्यक राहील. सदर शासन धनणणय धनयोजन धवभागाच्या व धवत्त धवभागाच्या अनौपचाधरक संदभण क्र 143/यवयय 5, धद.06.02.2017 च्या मान्यतेने धनगणधमत करण्यात येत आहे.

सदर शासन धनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळावर उपलब्ि करण्यात आला असून त्याचा सकेंताक 201703081149191408 असा आहे. हा आदेश धिजीटल स्वाक्षरीने साक्षांधकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(पा. म.ताकटे) उपसधचव, महाराष्ट्र शासन

प्रत 1. मा. राज्यपाल यांचे सधचव, राजभवन मंुबई 2. मा. मुख्यमंत्री यांच ेप्रिान सधचव, मंत्रालय मंुबई 3. मा. धवत्त मंत्री याचंे खाजगी सधचव, मंत्रालय, मंुबई 4. मा. मंत्री, (उच्च व तंत्रधशक्षण) यांच ेखाजगी सधचव, मंत्रालय मंुबई 5.मा. राज्यमंत्री, (उच्च व तंत्रधशक्षण) यांच ेखाजगी सधचव, मंत्रालय मंुबई 6. मा. मुख्य सधचव यांच ेस्वीयसहाय्य, मंत्रालय मंुबई 7. मा. प्रिान सधचव उच्च व तंत्रधशक्षण धवभाग याचंे स्वीयसहाय्य, मंत्रालय मंुबई 8. महासंचालक माधहती व जनसंपकण धवभाग, मंत्रालय मंुबई (यवयापक प्रधसध्दीसाठी) 9. महालेखापाल,(लेखापधरक्षा/लेखा व अनुज्ञयेता) महाराष्ट्र मंुबई/ नागपरू 10. धनयोजन धवभाग / धवत्त धवभाग, मंत्रालय, मंुबई 11. गं्रथालय संचालक, गं्रथालय सचंालनालय, मंुबई

शासन धनणणय क्रमांकः मरागं्र 2517/प्र.क्र.90/2016/साधश 5

पृष्ट्ठ 6 पैकी 6

12. सवण उपसधचव, ( उच्च व तंत्र धशक्षण धवभाग) , मंत्रालय, मंुबई 13. सवण सहाय्यक गं्रथालय संचालक 14. सवण धजल्हा गं्रथालय अधिकारी 15. धनवि नस्ती