चंद्रपर यथ सनिक} शाळ च्या बांधकाम व...

3
चंपूर येथे सैनिकी शाळेया बांधकाम व पायाभूत सुनवधांचे बांधकामाया अिुषंगािे वाढीव कामे , जीएसटी,अपेनित भाववाढ व इतर टकेवारी यामये वाढ झायामुळे .२०४.०७ कोटी इतया रकमेया अंदाजपकास सुधानरत शासकीय मायता देयाबाबत महारार शासि, शालेय नशिण व निडा नवभाग, शासि निणणय ि. चंसैशा - २०१९/ .ि.७५(भाग-१)/एसएम-६ मादाम कामा रोड, हुतामा राजगु चौक, मंालय, मु ंबई ४०० ०३२. नदिांक :- 29.०६.२०१९ वाचा : 1) शासि निणणय, शालेय नशिण व िीडा नवभाग ि. इसैशा-2016/ .ि.96/ एसएम-6 नदिांक 13.04.2017 2) शासि निणणय, शालेय नशिण व िीडा नवभाग ि. चंसैशा-2017/ .ि.55/ एसएम-6 नदिांक 22.08.2017 ३) शासि निणणय, शालेय नशिण व िीडा नवभाग ि. चंसैशा 2018/ .ि. 33/ एसएम-6 नदिांक 12.09.2018 ४) मुय कायणकारी अनधकारी,नजहा पनरषद, चंपूर यांचे प ि. नजपचं/नश(मा)/सैशा/ १०१७/२०१९,नदिांक ०४.०४.२०१९ ५) अनधिक अनभयंता यांचे प ि. ४०४८/का.२(५)/२०१९, नद. १२.०६.२०१९ ताविा : नभवकु ंड, नज. चंपूर येथील सैनिकी शाळेया वेशारासह संरिण भत, नसमट कािीट िलीसह पोचमागाचे बांधकाम करयाबाबतया . 1236.77 लि इतया रकमेया अंदाजपकास संदभाधीि ि. (1) येथील नदिांक 13.4.2017 या शासि निणणयावये शासकीय मायता नदली आहे. तसेच चंपूर सैनिकी शाळेया इमारती व पायाभूत सुनवधांचे बांधकामासाठी . 296.85 कोटी रकमेया अंदाजपकास संदभाधीि ि. (2) येथील नदिांक 22.8.2017 या शासि निणणयावये शासकीय मायता नदली आहे. चंपूर सैनिकी शाळेया अनतनरत (भाग-2) बांधकामासाठी .192.00 कोटी रकमेया अंदाजपकास संदभाधीि ि. (3) येथील नदिांक 12.9.2018 या शासि निणणयावये शासकीय मायता नदली आहे. २. मुय कायणकारी अनधकारी, नजहा पनरषद, चंपूर यांिी यांिी नद. ४.४.२०१९ या पावये नभवकु ंड, ता. बारपूर येथे सैनिकी शाळेचे बांधकाम व पायाभूत सुनवधाचे बांधकामाचे अिुषंगािे वाढीव कामे , जीएसटी, अपेनित भाववाढ इतर टकेवारी मये वाढ झायामुळे पायाभूत सुनवधा (भाग- १) व अनतनरत बांधकाम (भाग-२) या कामांकरीता अिु िमे . ३५७.२० कोटी व . २०४.०७ कोटी इतया रकमेची अंदाजपके सुधानरत शासकीय मायतेतव सादर के ली आहेत. मा. मुय सनचव यांचे अयितेखाली झालेया नदिांक १०.०६.२०१९ रोजीया उचानधकार सनमतीया बैठकीत सनचव सनमतीिे सदर भाग-१ व भाग-२ या अिु िमे . ३५७.२० कोटी व . २०४.०७ कोटी इतया रकमेस

Transcript of चंद्रपर यथ सनिक} शाळ च्या बांधकाम व...

Page 1: चंद्रपर यथ सनिक} शाळ च्या बांधकाम व पायाभ त सनवधांच ... · शासि निणणय िमांकः

चंद्रपूर येथे सैनिकी शाळेच्या बाधंकाम व पायाभतू सुनवधाचंे बाधंकामाच्या अिुषंगािे वाढीव कामे, जीएसटी,अपेनित भाववाढ व इतर टक्केवारी यामध्ये वाढ झाल्यामुळे रु.२०४.०७ कोटी इतक्या रकमेच्या अदंाजपत्रकास सुधानरत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

महाराष्ट्र शासि, शालये नशिण व निडा नवभाग,

शासि निणणय ि. चंसैशा - २०१९/ प्र.ि.७५(भाग-१)/एसएम-६ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई ४०० ०३२. नदिाकं :- 29.०६.२०१९

वाचा : 1) शासि निणणय, शालेय नशिण व िीडा नवभाग ि. इसैशा-2016/ प्र.ि.96/ एसएम-6 नदिाकं 13.04.2017 2) शासि निणणय, शालेय नशिण व िीडा नवभाग ि. चंसैशा-2017/ प्र.ि.55/ एसएम-6 नदिाकं 22.08.2017 ३) शासि निणणय, शालेय नशिण व िीडा नवभाग ि. चंसैशा 2018/ प्र.ि. 33/ एसएम-6 नदिाकं 12.09.2018 ४) मुख्य कायणकारी अनधकारी,नजल्हा पनरषद, चंद्रपूर याचंे पत्र ि. नजपचं/नश(मा)/सैशा/ १०१७/२०१९,नदिाकं ०४.०४.२०१९ ५) अनधिक अनभयंता याचंे पत्र ि. ४०४८/का.२(५)/२०१९, नद. १२.०६.२०१९ प्रस्ताविा : नभवकंुड, नज. चंद्रपूर येथील सैनिकी शाळेच्या प्रवशेद्वारासह संरिण ंभत, नसमेंट कााँिीट िालीसह पोचमागाचे बाधंकाम करण्याबाबतच्या रु. 1236.77 लि इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास संदभाधीि ि. (1) येथील नदिाकं 13.4.2017 च्या शासि निणणयान्वये प्रशासकीय मान्यता नदली आहे. तसेच चंद्रपरू सैनिकी शाळेच्या इमारती व पायाभतू सुनवधाचंे बाधंकामासाठी रु. 296.85 कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास संदभाधीि ि. (2) येथील नदिाकं 22.8.2017 च्या शासि निणणयान्वय ेप्रशासकीय मान्यता नदली आहे. चंद्रपूर सैनिकी शाळेच्या अनतनरक्त (भाग-2) बाधंकामासाठी रु.192.00 कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास सदंभाधीि ि. (3) येथील नदिाकं 12.9.2018 च्या शासि निणणयान्वये प्रशासकीय मान्यता नदली आहे. २. मुख्य कायणकारी अनधकारी, नजल्हा पनरषद, चंद्रपूर यािंी यांिी नद. ४.४.२०१९ च्या पत्रान्वये नभवकंुड, ता. बल्लारपूर येथे सैनिकी शाळेचे बाधंकाम व पायाभतू सुनवधाचे बाधंकामाचे अिुषंगािे वाढीव कामे, जीएसटी, अपेनित भाववाढ व इतर टक्केवारी मध्ये वाढ झाल्यामुळे पायाभतू सुनवधा (भाग-१) व अनतनरक्त बाधंकाम (भाग-२) या कामाकंरीता अिुिमे रु. ३५७.२० कोटी व रु. २०४.०७ कोटी इतक्या रकमेची अंदाजपत्रके सुधानरत प्रशासकीय मान्यतेस्तव सादर केली आहेत. मा. मुख्य सनचव याचंे अध्यितेखाली झालेल्या नदिाकं १०.०६.२०१९ रोजीच्या उच्चानधकार सनमतीच्या बैठकीत सनचव सनमतीिे सदर भाग-१ व भाग-२ च्या अिुिमे रु. ३५७.२० कोटी व रु. २०४.०७ कोटी इतक्या रकमेस

Page 2: चंद्रपर यथ सनिक} शाळ च्या बांधकाम व पायाभ त सनवधांच ... · शासि निणणय िमांकः

शासि निणणय िमांकः चंसैशा - २०१९/ प्र.ि.७५ (भाग-१)/एसएम-६

पृष्ट्ठ 3 पैकी 2

सुधानरत प्रशासकीय मान्यता देण्यास सहमती नदली आहे. यापैकी पायाभतू सुनवधा (भाग-१) कामाकरीता रु. ३५७.२० कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास सुधानरत प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची कायणवाही स्वतंत्रपणे करण्यात येत आहे. नभवकंुड, ता. बल्लारपूर, नज.चंद्रपूर येथे सैनिकी शाळेचे अनतनरक्त बाधंकाम (भाग-२) या कामाच्या रु. २०४.०७ कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास सुधानरत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासिाच्या नवचाराधीि होती. शासि निणणय :

नभवकंुड, ता. बल्लारपूर, नज. चंद्रपूर येथे सैनिकी शाळेचे अनतनरक्त बाधंकाम (भाग-२) अिुषंगािे वाढीव कामे, जीएसटी, अपेनित भाववाढ व इतर टक्केवारी मध्ये वाढ झाल्यामुळे रु. २०४.०७ कोटी (रुपये दोिशे चार कोटी व सात लि फक्त) इतक्या ंकमतीच्या अंदाजपत्रकास सुधानरत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

२. ही मान्यता शासि निणणय नवत्त नवभाग िमाकं नवअप्र-२०१३/प्र.ि.३०/२०१३/नवनियम, भाग-२, नदिाकं १७.०४.२०१५ मधील नवत्तीय अनधकार नियम पुस्स्तका १९७८, भाग-पनहला, उपनवभाग-५, पनरनशष्ट्ट-१३४ अन्वये प्रदाि केलले्या अनधकारािुसार मंजूर करण्यात येत आहे.

३. सदर कामाचा खचण उपलब्ध निधीतूि भागवावा.

४. सदर काम सुधानरत प्रशासकीय मान्यता प्राप्त रक्कमेत पूणण होईल, याची दिता घ्यावी.

5. सदर खचण सि 2019-20 या आर्थथक वषात “मागणी ि. ई-4, 4202- नशिण, िीडा, कला,व संस्कृती यावरील भाडंवली खचण, 01 सवणसाधारण नशिण, 202 माध्यनमक नशिण, (01)- सैनिकी शाळेचे बाधंकाम, (00) (05) चंद्रपरू येथे सैनिकी शाळेचे बाधंकाम करणे (कायणिम), (4202 6433), 53 मोठी बाधंकामे” या लेखानशषातूि खची टाकण्यात यावा. सदर निधी नवतरीत करण्यासाठी आयुक्त नशिण, महाराष्ट्र राज्य, पुणे यािंा “नियंत्रक अनधकारी” तसेच नशिणानधकारी (माध्यनमक), नजल्हा पनरषद, चंद्रपूर यािंा “आहरण व संनवतरण अनधकारी” म्हणिू घोनषत करण्यात येत आहे. नियंत्रक अनधकारी यािंी कामाबाबतचा अहवाल वळेोवळेी शासिास सादर करावा व याबाबत महालेखापाल कायालयाशी ताळमेळ करुि त्याबाबतचा अहवाल सादर करावा. ६. सदर आदेश सावणजनिक बाधंकाम नवभागाचा अिौपचानरक संदभण ि. 120/इमा-3, नदिाकं 12.06.2019 अन्वये प्राप्त सहमतीिे निगणनमत करण्यात येत आहे. 7. सदर शासि निणणय महाराष्ट्र शासिाच्या www.,maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असूि त्याचा संकेताकं 201906291521147521 असा आहे. हा आदेश नडजीटल स्वािरीिे सािानंकत करुि काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशािुसार व िावािे. ( स्वाती म. िािल ) उप सनचव, महाराष्ट्र शासि प्रनत,

1. मुख्यमंत्री सनचवालय याचंे कायालय, मंत्रालय, मंुबई 32 2. सवण नवधाि सभा /नवधाि पनरषद सदस्य, महाराष्ट्र राज्य, मंुबई

Page 3: चंद्रपर यथ सनिक} शाळ च्या बांधकाम व पायाभ त सनवधांच ... · शासि निणणय िमांकः

शासि निणणय िमांकः चंसैशा - २०१९/ प्र.ि.७५ (भाग-१)/एसएम-६

पृष्ट्ठ 3 पैकी 3

3. मुख्य सनचव याचंे उप सनचव 4. अपर मुख्य सनचव, नवत्त नवभाग, मंत्रालय, मंुबई 5. अपर मुख्य सनचव, नियोजि नवभाग, मंत्रालय, मंुबई. 6. प्रधाि सनचव, सावणजनिक बाधंकाम नवभाग, मंत्रालय, मंुबई. 7. आयुक्त ( नशिण), महाराष्ट्र राज्य, पुणे 8. नजल्हानधकारी, चंद्रपूर 9. मुख्य अनभयंता, सावणजनिक बाधंकाम प्रादेनशक नवभाग, िागपूर, 10. नशिण संचालक ( माध्यनमक व उच्च माध्यनमक), महाराष्ट्र राज्य, पुणे 11. नशिण संचालक ( प्राथनमक), महाराष्ट्र राज्य, पुणे 12. नवभागीय नशिण उप संचालक,िागपूर नवभाग, िागपूर 13. अनधिक अनभयंता, सावणजनिक बाधंकाम मंडळ, चंद्रपरू 14. कायणकारी अनभयंता, सावणजनिक बाधंकाम नवभाग ि. 2, चंद्रपूर, 15. नशिणानधकारी ( माध्यनमक ) नजल्हा पनरषद चंद्रपूर 16. नशिणानधकारी ( प्राथनमक ) नजल्हा पनरषद चदं्रपूर 17. कि अनधकारी , (व्यय 5), नवत्त नवभाग, मंत्रालय, मंुबई 18.कि अनधकारी ( अथणसंकल्प), शालेय नशिण व िीडा नवभाग, मंत्रालय, मंुबई 19.निवडिस्ती.

प्रत मानहतीसाठी- 1. मंत्री (नवत्त) याचंे खाजगी सनचव, मंत्रालय, मंुबई 32 2. मंत्री (शालेय नशिण) याचंे नवशेष कायण अनधकारी, मंत्रालय,मंुबई 32 3. अपर मुख्य सनचव, शालेय नशिण व िीडा नवभाग, मंत्रालय, मंुबई याचं ेस्वीय सहाय्यक, मंत्रालय,

मंुबई 32